Marathi Grammar
अर्थावरून वाक्याचे प्रकार :
विधानात्मक वाक्य : मी मराठी वाचतो.
प्रश्नार्थक वाक्य : तु मराठी वाचतो ?
आज्ञार्थी वाक्य : हिंदी वाचा.
उदगार वाचक वाक्य : वाह ! खूप मोठे आहे.
नकारात्मक वाक्य : मी गणित वाचत नाही .
होकारात्मक वाक्य : मी गणित सोडवतो
Meaning in English
Types of Sentences by Meaning:Declarative sentence : I read Marathi.
Interrogative sentence: Do you read Marathi?
Imperative Sentence : Read Hindi.
Excited Reader Sentence: Wow! is very large.
Negative sentence: I don't read mathematics.
Affirmative Sentence : I solve mathematics.